सखी मंडळ
सशक्त नारी, शशक्त ग्रामीण

आमच्याबद्दल
सखी मंडळ ही संघटना ग्रामीण भागातील महिलांना सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक दृष्टिकोनातून सशक्त करण्यासाठी कार्यरत आहे. ग्रामीण स्त्रियांचे जीवनमान उंचावणे, त्यांना स्वावलंबी बनवणे, आणि त्यांच्या हक्कांसाठी एक सशक्त व्यासपीठ उभारणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.
सखी मंडळ हा केवळ एक गट नसून, ती एक चळवळ आहे — स्त्रीशक्तीची , स्वाभिमानाची आणि बदलाच्या दिशेने वाटचाल करणारी
आमच्याशी जोडले जावा
तुम्ही स्वयंसेवक म्हणून सहभागी होऊ शकता, प्रशिक्षण देऊ शकता किंवा आमच्या कामाला मदत करू शकता. ग्रामीण भागात खराखुरा बदल घडवायचा असेल, तर चला, “सखी मंडळ” सोबत पाऊल टाका!
आमच्या सशक्त महिलांसोबत





